जागतिक समान संधी दिन दिव्यांग दिन व जनजागृती पर सप्ताह कार्यक्रम

दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळच्या 17 मध्ये विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी काढली जनजागृती पर घोषणा करण्यात आल्या व जनजागृती करणारी घोषवाक्य यांचे फलक तयार करण्यात आले  स्वच्छता दिनाचे विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून देण्याकरता शाळा स्तरावर छोटासा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये स्वच्छता दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समजावाले व त्या कार्यक्रमांतर्गत स्वच्छता अभियानावर  वेगवेगळ्या प्रकारची घोषवाक्य तयार करून घेण्यात आली शाळेमध्ये सफाई काम अभियान चालवण्यात आले

प्रभात फेरी शाळेच्या आसपास परिसरातून घेण्यात आली प्रभात पहिला इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थी समाविष्ट झाले होते वेगवेगळ्या प्रकारची घोषवाक्य देत आणि नादी लागत विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या परिसरातील लोकांना स्वच्छता देण्याचे महत्त्व पटवून दिले स्वच्छतेचा संदेश आसपासच्या परिसरात पोहोचवण्यात आला

आजच्या कार्यक्रमामुळे मुलांना स्वच्छतेचे महत्व अधिक चांगल्या रीतीने कळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *